Photo of Lauki Halwa by Chhaya Paradhi at BetterButter
478
2
0.0(0)
0

दुधी हलवा

Sep-21-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी हलवा कृती बद्दल

दुधी हलवा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. दुधीचा किस २कप
  2. तुप २च
  3. कन्डेडमिल्क १कप
  4. मिल्क पावडर १/२कप
  5. वेलची जायफळ पावडर १च
  6. चारोळी ३च
  7. काजु बदाम पिसेस ३च
  8. हिरवा कलर १/८च
  9. मिठ चिमटी तले

सूचना

  1. साल काढुन दुधीचा किस करुन घ्या
  2. दुधीच्या किसातील पाणी हाताच्या साह्याने दाबुन काढुन टाका
  3. पँन मध्ये तुप गरम करा
  4. गरम तुपात ड्रायफ्रुट परतुन काढुन ठेवा
  5. गरम तुपात किस परता
  6. झाकण ठेवुन ऐक वाफ काढा
  7. किसात मिल्क पावडर टाकुन परता
  8. दुधीच्या किसात मिल्कमेड टाकुन परता
  9. वेलची व जायफळ पावडर टाकुन परता
  10. हिरवा कलर व दुध मिक्स करा
  11. हिरवे दुध किसात मिक्स करुन परता
  12. चारोळी मिक्स करा
  13. ड्रायफ्रुटनी दुधी हलव्याची डिश सजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर