मुख्यपृष्ठ / पाककृती / रंगीत रवा खवा मोदक

Photo of Rangit rava khava modak by Chayya Bari at BetterButter
562
4
0.0(0)
0

रंगीत रवा खवा मोदक

Sep-21-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रंगीत रवा खवा मोदक कृती बद्दल

खवा stuff करून केलेले आकर्षक मोदक

रेसपी टैग

  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा १वाटी
  2. साजूक तूप ४चमचे
  3. पीठीसाखर ४चमचे
  4. खवा ४चमचे
  5. वेलदोडे पूड १चमचा
  6. मीठ चिमूटभर
  7. साखर १/२चमचा
  8. हिरवा व केशरी रंग

सूचना

  1. प्रथम खवा परतून गार झाला की पिठीसाखर, वेलदोडे पूड व केशरी रंग मिक्स करून स्टफिंग बनविले १वाटी पाण्यात चिमूटभर मीठ,साखर,१चमचा तूप हिरवा रंग घालून ‌उकळले त्यात रवा घालून वाफ घेतली व गोळा केला
  2. मग. रव्याच्या गोळ्यात हिरवा रंग मिक्स केला व खवा भरून मोदक तयार केले
  3. तयार मोदक चाळणीत ठेवून वाफव‌ले
  4. गार झाल्यावर काढून नैवेद्य दाखवला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर