मुख्यपृष्ठ / पाककृती / पुराणाचे मोदक

Photo of Puranache modak by Minakshi Jambhule at BetterButter
358
2
0.0(0)
0

पुराणाचे मोदक

Sep-22-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुराणाचे मोदक कृती बद्दल

गणपतीला आज नैवेद्य केला.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चणा डाळ
  2. गव्हाचे पीठ
  3. मीठ
  4. साखर
  5. वेलची पूड

सूचना

  1. प्रथम चना डाळ कुकर मध्ये शिजवून घ्या.
  2. मग त्यात साखर आणि वेलची पूड टाकून चिकट येऊ द्या.
  3. पूरण यंत्रातून बारीक करून घ्या.
  4. गव्हाचे पीठ भिजवून घ्या. त्याच्या पात्या लाटून पुरण भरून घ्या
  5. मोदक तयार तयार करून घ्या.
  6. तेल गरम करून टाळून घ्या
  7. लालसर झाल्यावर काढून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर