Photo of Golden Coin by deepali oak at BetterButter
546
1
5.0(0)
0

Golden Coin

Sep-22-2018
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गुळ एक वाटी बारीकसा चीरून
  2. ओले खोबरे एक वाटी किसुन
  3. साजूकतुप अर्धी वाटी
  4. मीठ चवी नुसार
  5. गव्हाचे पीठ एक वाटी
  6. पाणी अर्धी वाटी
  7. वेलची पावडर
  8. मध
  9. सजावटी करता ओले खोबरे

सूचना

  1. गुळात पाणी घालून गुळ विरघळुन घ्या
  2. आता ह्या पाण्यात गव्हाचेपीठ व ओले खोबरे वेलची पावडर व मीठ घालून छान मळुन घ्या
  3. तुपाचा हात लावून कणकेची पोळी लाटा
  4. आता हया पोळीवर लहान आकाराच्या वाटीने पुऱ्या करा
  5. पुऱ्या वर काट्याने टोचे द‍या
  6. आता पॅन मध्ये साजूक तुप तापत ठेवा व एक एक पुरी त्यावर गोल्डन रंगात खरपुस फ्राय करा
  7. आता हे काॅईन ताटलीत घेऊन वरुन मध व ओले खोबरे भूरभूरा
  8. तयार तुमचा नैवेद्य

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर