मुख्यपृष्ठ / पाककृती / बुंदीचे लाडू

Photo of Bundiche ladu by Minakshi Jambhule at BetterButter
1032
2
0.0(0)
0

बुंदीचे लाडू

Sep-22-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बुंदीचे लाडू कृती बद्दल

लाडू नैवेद्य म्हणून ठेवतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बेसन 2 वाटी
  2. साखर 3 वाटी
  3. वेलची पूड
  4. मीठ
  5. तेल
  6. खोबरं किस

सूचना

  1. प्रथम बेसन भिजवून त्यात फूड कलर,मीठ टाकून भिजवून घ्या.
  2. तेल कढईत गरम करून बुंदा झाऱ्याने गाळून घ्या.
  3. तळून घ्या.
  4. एका गंजात साखर आणि पाणी टाकून 2 तारी पाक तयार करून घ्या.
  5. आणि बुंदा त्यात टाका.वेलची पूड पण टाका.फिरवून घ्या.
  6. आणि गरम गरम लाडू वळायला घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर