मुख्यपृष्ठ / पाककृती / मिल्क पावडर मोदक

Photo of Milk pawder Modak by Archana Lokhande at BetterButter
502
2
0.0(0)
0

मिल्क पावडर मोदक

Sep-22-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिल्क पावडर मोदक कृती बद्दल

मिल्क पावडर मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 3

  1. मिल्क पावडर १ कप
  2. पिठीसाखर १/२ कप
  3. फ्रेश क्रिम १/४ कप
  4. दुध १/२ कप
  5. साजूक तूप २ चमचे
  6. वेलची पावडर
  7. केसर
  8. मोदक साचा

सूचना

  1. एका पँनमध्ये तुप गरम करून घेतले.
  2. त्यात फ्रेश क्रिम घालून एकजीव होईपर्यंत हलवत राहिले.
  3. नंतर दुध घालून २-३मिनिटे उकळून घेतले.
  4. आता त्यात मिल्क पावडर घालून छान मिक्स करून घेतले.(गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी)
  5. मिश्रण सारखे परतत राहावे.
  6. मिश्रण थंड होत आल्यावर त्यात दुधात भिजवलेले केसर आणि वेलची पावडर घालून मिक्स करून घेतले.
  7. गँस बंद करून मिश्रण थंड होण्यास बाजूला काढून ठेवले.
  8. मिश्रण थंड झाल्यावर मोदक साचाने मोदक तयार करून घेतले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर