मुख्यपृष्ठ / पाककृती / मशरूम काॅर्न मीक्स व्हेज

Photo of Mashrum corn mix veg by deepali oak at BetterButter
344
1
0.0(0)
0

मशरूम काॅर्न मीक्स व्हेज

Sep-22-2018
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मशरूम काॅर्न मीक्स व्हेज कृती बद्दल

सणावाराला नैवेद्या करता नवीन प्रकारची भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मशरूम एक पॅकेट
  2. मटार एक वाटी
  3. काॅर्न एक वाटी
  4. बटाटा एक चीरून
  5. कांदा खोबरे वाटण पाव वाटी
  6. कांदा चीरून एक
  7. टोमॅटोपण चीरून एक
  8. तेल व बटर फोडणीसाठी
  9. तिखट किंवा मालवणी मसाला
  10. हळद
  11. सब्जी मसाला
  12. कोथिंबीर
  13. जीरे व मोहरी
  14. हिंग व हळद
  15. कढीपत्ता पाने
  16. मीठ
  17. पाणी

सूचना

  1. मक्याचे दाणे मटार व मशरूम कापुन बटाटा चीरून धुवून घ्या
  2. कढईत बटर व जरासे तेल घालून जीरे मोहरी हिंग हळद कांदा व टोमॅटो कढीपत्ता घालून परता
  3. आता ह्यामध्ये तयार वाटण व मालवणी मसाला सब्जी मसाला घालून परता
  4. आता भाज्या घालून मीठ घालून हवे तेवढेच पाणी घालून मध्यम आचेवर भाजी शिजु द्या
  5. वरून कोथिंबीर घालून तयार तुमची भाजी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर