मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडक्यांची भाजी

Photo of DODKYACHI BHAJI by Aditi Bhave at BetterButter
1207
1
0.0(0)
0

दोडक्यांची भाजी

Sep-22-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडक्यांची भाजी कृती बद्दल

गौरी च्या जेवणाला 16 प्रकारच्या भाज्या लागतात तेव्हा त्यातील लागणारी एक भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्टीमिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. दोडके -2
  2. दाण्याचे कूट - 2 चमचे
  3. गूळ - चवीनुसार
  4. तिखट - 1 चमचाभर
  5. मीठ- चवीनुसार
  6. फोडणीसाठी- हिंग, हळद
  7. तेल - फोडणीसाठी
  8. कोथींबीर- आवडीनुसार
  9. सुके खोबरे - 2 चमचे
  10. गोडा मसाला - अर्धा चमचा

सूचना

  1. दोडके कोवळे घ्यावेत. सालं काढून चिरून घ्यावेत.
  2. फोडणी करून त्यात दोडकक्यांच्या फोडी तिखट मसाला, दाण्याचे कूट, खोबरे , घालून परतावे.
  3. पाणी घालून एक वाफ काढावी. मग मीठ, गूळ घालून परत एक वाफ आणावी.
  4. कोथिंबीर घालून मिक्स करावी.
  5. भाजी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर