BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्सफ्रूट जैम मोदक

Photo of MixedFruit Jam Modak by Vaishali Joshi at BetterButter
160
3
0(0)
0

मिक्सफ्रूट जैम मोदक

Sep-22-2018
Vaishali Joshi
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्सफ्रूट जैम मोदक कृती बद्दल

खास लहान मुलां साठी आणि बालगणेश बाप्पा पण खुश होणार हे जैम चे मोदक खाऊन .एवढ्या साहित्यात बरोबर २१ मोदक आणि १ करंजी होते

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 10

  1. रवा १ /२ कप
  2. मैदा १ /२ कप
  3. मीठ
  4. डेसिकेटेड कोकोनट १ कप
  5. पीठी साखर २ चमचे
  6. वेलची पावडर १ चमचा
  7. मिक्स फ्रूट जैम १/२ कप
  8. साजुक तूप
  9. तेल १ डाव

सूचना

  1. रवा मैदा कडकडित तेलाचे मोहन आणि चिमुटभर मीठ टाकून दुधाने किंवा पाण्याने १/२ तास भिजवून ठेवा
  2. डेसिकेटेड कोकोनट हलकेसे परतून घ्यावे
  3. थंड झाल्यावर त्यात वेलची पावडर , पीठी साखर आणि मिक्सफ्रूट जैम टाकून एकजीव सारण करून घ्या
  4. भिजवून ठेवलेल्या पिठाला खूप मळून घ्या किंवा फ़ूडप्रोसेसर मधून फिरवून घ्या .छोटे गोळे करून परया लाटून घ्या
  5. एक एक पारी घेउन त्यात सारण भरून मोदकाचा आकर द्या . सगळे मोदक करून घ्या
  6. साजुक तुपात सोनेरी रंगावर तळुन घ्या
  7. बाप्पाला आवडीचे मोदक प्रसाद दाखवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर