मुख्यपृष्ठ / पाककृती / विड्याच्या पानांची भजी

Photo of Vidyachya pananchi baji by Arya Paradkar at BetterButter
741
4
0.0(0)
0

विड्याच्या पानांची भजी

Sep-23-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

विड्याच्या पानांची भजी कृती बद्दल

हि भजी सणावाराला खास केली जाते, महालक्ष्मी च्या नैवेद्य मधे केली जातात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 10-12 स्वच्छ केलेली विड्याची पाने
  2. 1 वाटी बेसन पीठ
  3. 1 चमचा ओवा
  4. 1/2 चमचा जिरे
  5. 2 चमचे तिखट
  6. मीठ
  7. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. बेसन पिठात तिखट मीठ जीरे ओवा हळद हिंग पाणी घालून चांगले मिक्स करून घ्यावे
  2. विड्याच्या पानांची देठे काढून बेसन पिठात बुडवून घेणे
  3. बेसन पिठात बुडवून घेतलेली विड्याची पाने तेलात तळून घ्यावे
  4. खमंग विड्याच्या पानांची भजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर