Photo of Puranpoli by Arya Paradkar at BetterButter
448
1
0.0(0)
0

पुरण पोळी

Sep-23-2018
Arya Paradkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरण पोळी कृती बद्दल

महाराष्ट्रात कोणत्याही सणावाराला पुरण पोळीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे ,पुरणात आयर्न व्हिटॅमीन्स प्रोटिन्स भरपूर प्रमाणात मिळते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. ** पुरणाचे साहित्य
  2. 2 वाट्या चणा डाळ
  3. 2 वाट्या गुळ
  4. 1 चमचा जायफळ पावडर
  5. 2-3 चमचे साजूक तूप
  6. ** पारीचे साहित्य
  7. 1 1/2 वाटया कणिक
  8. 1/2 वाटी मैदा
  9. पाव चमचा मीठ
  10. 4 चमचे तेल

सूचना

  1. चना डाळ शिजवून निथळून पुरण यंत्रातून काढून घेणे व त्यात गूळ घालून चांगले परतून घ्यावे नंतर त्यात जायफळ पावडर घालून चांगले मिक्स करावे
  2. कणिक, मैदा व मीठ घालून कणीक मळून घ्यावे
  3. पुरणाचे गोळे करून घ्यावे
  4. कणकेच्या पारी मधे पुरण घालून गोळा करून घ्यावे
  5. पुरणाची पोळी लाटून घेणे
  6. तूप सोडून खरपूस भाजून घेणे
  7. गरमागरम पोळीवर तूप घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर