मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीचे मोदक

Photo of Ukadiche Modak by Arya Paradkar at BetterButter
1861
1
0.0(0)
0

उकडीचे मोदक

Sep-23-2018
Arya Paradkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीचे मोदक कृती बद्दल

खास गणरायासाठी केला जाणारा नैवेद्य नारळात व गुळात आयर्न व्हिटॅमीन्स प्रोटिन्स भरपूर प्रमाणात मिळते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. ** सारणाचे साहित्य
  2. 2 वाट्या खोवलेले नारळ
  3. 2 वाट्या गुळ
  4. 3 चमचे भाजलेली खसखस
  5. 1 चमचा वेलची पावडर
  6. 2-3 चमचे काजु बदाम काप
  7. 2-3 चमचे तूप
  8. ** मोदकाच्या पारीचे साहित्य
  9. पाव किलो तांदूळ पिठी
  10. 2-3 चमचे मैदा
  11. पाव चमचा मीठ
  12. 2-3 चमचे तेल
  13. 2 वाट्या पाणी

सूचना

  1. खोवलेले नारळ गुळ व भाजलेली खसखस वेलची पावडर घालून चांगले परतून घ्यावे
  2. एका भांड्यात पाणी तेल व मीठ घालून उकळून त्यात तांदूळ पिठी घालून चांगले मिक्स करावे व उकड तेला पाण्याचा हाताने चांगली मळून घ्यावे
  3. उकडीचा छोटा गोळा घेऊन त्याची पारी करुन त्यात सारण भरुन घेणे
  4. व पारीला कळ्या पाडून मोदक तयार करणे
  5. तयार मोदक वाफवून घ्यावे
  6. मोदकावर तूप सोडून नैवेद्य दाखवावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर