मुख्यपृष्ठ / पाककृती / चिबूड ची कोशिंबीर

Photo of Chibud. by Vidya Gurav at BetterButter
1465
3
0.0(0)
0

चिबूड ची कोशिंबीर

Sep-23-2018
Vidya Gurav
59 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिबूड ची कोशिंबीर कृती बद्दल

चिबूड पासून बनवलेली कोशिंबीर

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. चिबूड बारीक चिरून
  2. मिरची चिरून
  3. साखर
  4. मीठ
  5. कोथिंबीर
  6. शेंगदाणे कुठ
  7. कांदा चिरून

सूचना

  1. चिबूड बारीक चिरून. एका भांड्यात घेऊन त्यात कांदा, मिरची बारीक चिरून .शेंगदाणे कुठ घालून. वरून कोथिंबीर चिरून घालणे नन्तर मीठ घालून. नेईवेद्यात वापरावे.
  2. खूप सुंदर लागते हि कोशिंबीर

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर