मुख्यपृष्ठ / पाककृती / पुरणाचे मोदक

Photo of Puranache Modak by Archana Lokhande at BetterButter
499
2
0.0(0)
0

पुरणाचे मोदक

Sep-23-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरणाचे मोदक कृती बद्दल

पुरणाचे मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. हरभरा डाळ १ वाटी
  2. गुळ १/२ ते १/३ वाटी
  3. वेलची+सुंठ पुड २ चमचे
  4. गव्हाचे पीठ १ वाटी
  5. मीठ
  6. तेल
  7. पाणी

सूचना

  1. हरभरा डाळ कुकरला लावून शिजवून घेतली.
  2. गव्हाचे पीठ, मीठ, थोडे तेल आणि पाणी घालून सैलसर कणीक मळून घेतली.
  3. डाळीतील पाणी निथळून घेतले.
  4. गुळ किसून घेतला.
  5. गँसवर पातेल्यात डाळ आणि गुळ घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत पुरणाला चटका देऊन घेतला.
  6. मिश्रण घट्ट झाल्यावर वेलची पूड घालून गँस बंद केला.
  7. लगेच पुरण यंत्राने पुरण वाटून घेतले.
  8. आता भिजलेल्या कणकेचे २१ गोळे करून घेतले.
  9. त्याला वाटीचा आकार देऊन त्यात पुरण भरून मोदक बनवला.
  10. याप्रमाणे सर्व मोदक बनवून घेतले.
  11. चाळणीत ठेवून १० मिनिटे मोदक उकडून घेतले.
  12. गरम पुरणाच्या मोदकाचा नैवेद्य बाप्पासाठी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर