मुख्यपृष्ठ / पाककृती / उंदराला पायसंम

Photo of Undralla paysam by Deepasha Pendurkar at BetterButter
760
2
0.0(0)
0

उंदराला पायसंम

Sep-23-2018
Deepasha Pendurkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उंदराला पायसंम कृती बद्दल

ही एक साऊथ इंडियन रेसिपी आहे ही गणेश चतुर्थी दिवशी तिथे करतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • कर्नाटक
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 छोटी वाटी तांदळाचे पीठ
  2. 1 वाटी पाणी
  3. 2 चमचे साबुदाणा भिजवून
  4. साखर गूळ चवी नुसार
  5. 4 वाटी दूध
  6. तूप 1 चमचा
  7. वेलची पावडर

सूचना

  1. प्रथम तांदूळ पिठाची उकड कडून घ्या
  2. दूध तापवून त्यात साखर साबुदाणा गूळ घाला
  3. दूध उकळताना त्यात तांदळाच्या पिठाच्या उकडीचे छोटे छोटे गोळे करून टाका
  4. गोळे शिजू द्या
  5. वरून वेलची पावडर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर