Photo of Aamrkhand by Prashant Jagtap at BetterButter
819
1
0.0(0)
0

आम्रखंड

Sep-23-2018
Prashant Jagtap
600 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आम्रखंड कृती बद्दल

आंब्याचे पल्प वापरून कोणत्याही सिझन मधे आंब्याची मजा घेता येते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. चक्का ३ पाव
  2. आंबा पल्प १ पाव
  3. साखर १ पाव
  4. जायफळ वेलची पूड
  5. सजावट करण्यासाठी गुलाब पाकळ्या

सूचना

  1. एका भांड्यात चक्का घ्या.त्यात साखर मिसळून द्यावी आणि ३० मिनिटे झाकून ठेवावे
  2. नंतर पुरण यंत्राने काढून घ्या.त्यात जायफळ वेलची पूड घालावी
  3. चांगले हाताने मिक्स करावे आणि गुलाब पाकळ्या ची सजावट करुन बाप्पा लागेल नैवेद्य दाखवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर