Photo of Sevayi kheer by deepali oak at BetterButter
531
0
0.0(0)
0

शेवई खीर

Sep-23-2018
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवई खीर कृती बद्दल

नैवेद्या करीता पटकन होणारा गोड व सर्वांचा लाडका पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. शेवया एक वाटी
  2. साखर एक ते दिड वाटी
  3. साजूक तुप पाव वाटी
  4. केशर वेलची सीरप दोन चमचे
  5. ड्रायफ्रूट
  6. पाणी अर्धी वाटी
  7. दुध चार ते पाच वाटी किंवा जरा जास्त

सूचना

  1. तुपावर शेवया लालसर परतुन घ्या
  2. आता त्यात पाणी व साखर घालून शेवया शिजवून घ्या
  3. आता दुध केशरवेलची सीरप घालून ऊकळु दया
  4. व ड्रायफ्रूट घालून एक ऊकळ आणून तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर