मुख्यपृष्ठ / पाककृती / लौकी चे लाडू

Photo of Lauki che ladu by Minakshi Jambhule at BetterButter
553
1
0.0(0)
0

लौकी चे लाडू

Sep-24-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लौकी चे लाडू कृती बद्दल

झटपट आणि खायला मस्त पौष्टिक.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. लौकी 1
  2. साखर 1 वाटी
  3. खोबरा किस
  4. वेलची पूड
  5. टरबूज च्या बिया
  6. मीठ

सूचना

  1. प्रथम लौकी छिलून त्याचे 3 तुकडे करून घ्या.
  2. त्याचा किस करून घ्या. चाळणीने पाणी काढून घ्या.
  3. एका कढईत किस आणि साखर एकत्र करुन परतवून घ्या. त्यात फूड कलर टाका.
  4. चिकट आला कि ते थंड होऊ द्या. एकावाट्यात काढून घ्या.
  5. त्यात खोबरं किस, मीठ,टरबूज बिया,वेलची पूड टाकून फिरवून घ्या.
  6. लाडू वळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर