मुख्यपृष्ठ / पाककृती / परवळ ची मिठाई

Photo of Parval chi mithai by Minakshi Jambhule at BetterButter
802
4
0.0(0)
0

परवळ ची मिठाई

Sep-24-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

परवळ ची मिठाई कृती बद्दल

आज मी परवळ ची मिठाई बनवली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. परवळ 8
  2. साखर 1 वाटी
  3. खवा 1 पाव
  4. बदाम 1/2 पाव

सूचना

  1. प्रथम परवळ ची सालटे काढून त्याच्या आतील गर काढून पोकळ करा.
  2. मग 5 मिनिटे पाण्यात उकळू द्या.
  3. मग एका गंजात पाक करुन त्यात परवळ शिजू द्या. चिकटयेऊ द्या पाक मग काढून घ्या.
  4. आता सारण तयार करूया .- एका प्यान मध्ये खवा आणि पिठी साखर मिक्स करून परतवून घ्या. मग त्यात बदाम चा बारीक पावडर मिक्स करा. छान परतवून घ्या.
  5. आणि हे सारण त्या परवळ मध्ये भरा. वरूनबदाम चे मोठे काप ठेवा.आणि खोबरा किस टाका.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर