मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट चॉकोलेट पेढे

Photo of instant chocolate peda by Seema jambhule at BetterButter
573
0
0.0(0)
0

झटपट चॉकोलेट पेढे

Sep-24-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट चॉकोलेट पेढे कृती बद्दल

नैवेद्य साठी झटपट चॉकोलेट पेढे वेगळं काही तरी..

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बिस्कीट 5-6
  2. कोको पावडर 1 चमचा
  3. बदाम काजूचे बारीक काप
  4. कंडेन्स मिल्क

सूचना

  1. सर्वात प्रथम मिक्सरच्या भांडत बिस्कीटचे तुकडे टाका
  2. व मिक्सरवर लावून त्याची पावडर करून घ्या
  3. त्यात कोको पावडर टाकून एकजीव करा
  4. नंतर त्यात कंडेन्स मिल्क टाकून मळून घ्या
  5. त्याचे छोटे गोळे करून पेढ्यांचा आकार द्या
  6. अशा प्रकारे सर्व पेढे तयार करून घ्या व वरून काजू बदामाचे काप टाकून सजवा...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर