Photo of Besan modak by Maya Ghuse at BetterButter
714
1
0.0(0)
0

बेसन मोदक

Sep-24-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन मोदक कृती बद्दल

बेसन मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन 1 वाटी
  2. तूप 2चमचे
  3. पिठीसाखर अर्धा वाटी
  4. खोबरा किस 4 चमचे
  5. विलायची पावडर

सूचना

  1. कढईत तूप तापवून त्यात बेसन भाजून घेतले
  2. थंड झाल्यावर पिठी साखर मिसळवली
  3. खोबरा किस भाजून घेतला व तो बेसनाच्या मिश्रणात मिसळून घेतला
  4. विलायची पावडर ,काजू तुकडे मिसळवले
  5. मोदकपात्रात सारण भरून मध्ये बदाम लावून फोल्ड केला
  6. सर्व मोदक बनविले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर