मुख्यपृष्ठ / पाककृती / मताडू चा शिरा

Photo of Matadu cha shira by Minakshi Jambhule at BetterButter
2601
1
0.0(0)
0

मताडू चा शिरा

Sep-24-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मताडू चा शिरा कृती बद्दल

नैवेद्यासाठी काही गोड म्हणून शिरा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मताडू 4
  2. साखर 1 वाटी
  3. वेलची पूड ,
  4. तुप
  5. मीठ

सूचना

  1. प्रथम मताडू उकडून घ्या.
  2. त्यांची शीलते काढून घ्या.
  3. त्याला किसून घ्या.
  4. मग तुपाने भाजून घ्या.
  5. त्यात साखर आणि मीठ टाका.
  6. परतवत राहा.शिजले कि बंद करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर