मुख्यपृष्ठ / पाककृती / मुंग दाल हलवा

Photo of Moong dal halwa by seema Nadkarni at BetterButter
623
1
0.0(0)
0

मुंग दाल हलवा

Sep-24-2018
seema Nadkarni
40 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुंग दाल हलवा कृती बद्दल

नैवेद्य व प्रसाद साठी बनवले जातात..

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • फेस्टिव
  • गुजरात
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप पिवळी मुगाची डाळ
  2. 1 कप साखर
  3. 1 कप खवा
  4. 1 कप तूप
  5. 1 1/2 कप दूध
  6. 1/4 कप बारीक तुकडे केलेल्या ड्राय फ्रूट
  7. मनुका व वेलची पावडर.

सूचना

  1. सगळे जिन्नस तयार करून घ्यावे.
  2. मुगाची डाळ कोरडी भाजून घ्या. थंड झाल्यावर मीक्सर मधून भरड करावी.
  3. कढई मध्ये तूप घालून त्यात मुगाची भरड खमंग भाजून घ्यावी.
  4. भाजून झाल्यावर त्यात साखर व दूध घालून सतत परतून घ्यावे.
  5. झाकण ठेवून शिजत ठेवावे. खवा घालून एकत्र करावे..
  6. तुप सुटायला आले की त्यात तूपात तळलेले काजू बदाम व पीस्ता चे तूकडे घालून.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर