मुख्यपृष्ठ / पाककृती / भूटटयाचे लाडू

Photo of Bhuttyache Ladu by Vaishali Joshi at BetterButter
815
4
0.0(0)
0

भूटटयाचे लाडू

Sep-24-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भूटटयाचे लाडू कृती बद्दल

देशी भूटटया चे छान दाणेदार लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. देशी भुट्टया चे दाणे २ कप
  2. खवा १/२ कप
  3. साखर ३/४ कप
  4. कणिक २ चमचे
  5. वेलच्या ३-४
  6. साजूक तूप १/२ कप

सूचना

  1. भूट्टया चे दाणे मिक्सर मधून बारीक़ वाटुन पेस्ट करून घ्या , पीठी साखर करून घ्या , वेलची पावडर करा आणि खवा परतून घ्या
  2. गैस वर कढईत तूप टाकुन भूटटया ची पेस्ट घालून परता
  3. थोड़ी परतल्या नंतर त्यात कणिक टाकुन दोन्ही एकजीव करून सोनेरी रंगावर परतून घ्या पूर्ण मोकळ होइस्तोव
  4. मोकळ झाल्यावर खवा आणि वेलची पावडर टाकुन परतवा आणि प्लेट मधे मिश्रण काढून घ्या
  5. आता पाक करून घेऊ - गैस वर कढईत साखर घाला ती बुडे पर्यंत पाणी टाकुन गोळी बंद पाक करून घ्या
  6. पाकात लाडू चे मिश्रण टाका आणि ढवळून थोड घट्ट होई पर्यत आळवा , थोड थंड झाल्यावर लाडू वळून घ्या
  7. बस दाणेदार चवदार भूटटयाचे लाडू तयार प्रसादात द्या किंवा नैवेद्याच्या पानात वाढा
  8. ,

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर