मुख्यपृष्ठ / पाककृती / बॉउंटी मोदक

Photo of Bounty modak by Kamal Thakkar at BetterButter
461
0
0.0(0)
0

बॉउंटी मोदक

Sep-24-2018
Kamal Thakkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बॉउंटी मोदक कृती बद्दल

एकदम सोपी आणि स्वादिष्ट कृती।

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 10

  1. डार्क चॉकलेट २०० ग्राम
  2. सुक्का खोबरं(बारीक) ४ मोठे चमचे
  3. कंडेन्सड मिल्क ४ मोठे चमचे
  4. मोदक आकाराचा चॉकलेट मोल्ड

सूचना

  1. चॉकलेटचे लहान तुकडे करा आणि मायक्रोवेव्ह मध्ये वितडून घ्या।
  2. सुक्या नारलेचा बुरा आणि कंडेन्सड मिल्क एका बाउल मध्ये घ्या आणि मिसळून घ्या।पीठा सारखं मिसळा।
  3. आता ह्यांची छोटी गोळया बनवा।
  4. चॉकलेटचा मोल्ड घ्या आणि त्यात तरल केलेली चॉकलेट टाका।
  5. ह्यात एक एक नारळाची गोळी टाका।
  6. परत तरल चॉकलेट टाका।
  7. टॅप करा आणि फ्रीझर मध्ये ५ मिनिट ठेवा।
  8. फ्रीझर मधून काढा आणि मोल्ड उलटून सगळे मोदक काढून घ्या।
  9. तैयार आहे आपले चविष्ट बॉउंटी मोदक,गणपती बाप्पा साठी।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर