मुख्यपृष्ठ / पाककृती / सांजोरी नैवेद्य

Photo of Sanjori Naivedya by Bharti Kharote at BetterButter
2379
5
0.0(0)
0

सांजोरी नैवेद्य

Sep-24-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांजोरी नैवेद्य कृती बद्दल

गौरी गणपती मध्ये गौरी साठी बनविलेला नैवेद्य

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 7

  1. कव्हर बनवण्यासाठी
  2. मैदा दोन वाट्या
  3. अर्धी वाटी तूपाचे मोहन
  4. चार वाट्या ताजे दूध
  5. किंचित मीठ
  6. सारणासाठी
  7. सुखे खोबरे खीस दोन वाट्या
  8. एक वाटी पिठी साखर
  9. एक चमचा वेलची पूड
  10. मिक्स ड्रायफ्रूटस कूट एक चमचा
  11. चारोळ्या एक चमचा
  12. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका वाडग्यात मैदा घेऊन त्यात तूपाचे मोहन घालून चांगल चोळून घ्या त्यात थोडे थोडे दूध घालून चांगल मळून घ्या. ..
  2. किंचित मीठ घालून वरून थोडे तूप घालून कणिक भिजवा. ..10मी झाकून ठेवा. .
  3. सारणासाठी
  4. खोबरे खीस मंद आचे वर कढाई ठेवून भाजून घ्या. .जास्त नाही. .
  5. एका वाडग्यात खोबरे खीस पिठी साखर वेलची पूड ड्रायफ्रूटस चा कूट चारोळया..चांगल मिक्स करून घ्या. ...
  6. आता कणिक च्या लाटया करून पूरी लाटा
  7. एक पूरी ठेवून त्या वर सारण भरा. .आणि सर्व कडांनी दूध लावून वरून अजून एक पूरी ठेवा. .आणि काटा चमचा किंवा फिरकी ने डिझाईन करून पॅक करा. .
  8. गॅस वर कढाई ठेवा त्यात तेल टाकून त्यात एक एक सांजोरी तळून घ्या. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर