मुख्यपृष्ठ / पाककृती / ऊकडी चे खवा मोदक

Photo of Khava Modak by Bharti Kharote at BetterButter
1333
3
0.0(0)
0

ऊकडी चे खवा मोदक

Sep-24-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ऊकडी चे खवा मोदक कृती बद्दल

गणपती साठी खास नैवेद्य आणि प्रसाद

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. सारणासाठी
  2. एक वाटी खवा
  3. अर्धी वाटी नारळाचा चव
  4. अर्धी वाटी पीठी साखर
  5. एक चमचा वेलची पूड
  6. एक चमचा खसखस
  7. एक चमचा तूप
  8. मिक्स ड्रायफ्रूटस बारीक तुकडे एक चमचा
  9. कव्हर बनवण्यासाठी
  10. दोन वाट्या तांदूळ पिठ
  11. चवीनुसार मीठ
  12. आवश्यकतेनुसार पाणि

सूचना

  1. एका वाडग्यात मैदा घालून त्यात थोडे तूप आणि चवीनुसार मीठ घालून चोळून घ्या
  2. आवश्यकतेनुसार पाणि घालून गोळा मळून घ्या. .
  3. 5 मी.गोळा ऊकडून घ्या. .आणि मिक्सर मधून फिरवून घ्या. .
  4. त्यात थोडे पाणी घालून गोळा मळून घ्या. .
  5. आता गॅस वर कढाई ठेवून त्यात तूप घालून खवा परतवा त्यातच नारळाचा चव वेलची पूड ड्रायफ्रूटस चा कूट खसखस घालून चांगल परतवा...
  6. गॅस बंद करा त्यात पिठी साखर मिक्स करून घ्या. .
  7. आता ऊकड च्या पारया बनवा त्यात सारण भरा...
  8. मोदक चा आकार दया. ..अजून डिझाईन साठी काटा चमचा वापरू शकता. .
  9. असे सर्व मोदक बनवून घ्या. .
  10. परत 5 मी..वाफवून घ्या. ..आणि केशरने सजवा..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर