Photo of Bundi bite by deepali oak at BetterButter
915
3
5.0(1)
0

Bundi bite

Sep-24-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. गोड बुंदी दोन वाटी
  2. चणाडाळ पीठ अर्धी वाटी
  3. पीठी साखर अर्धीवाटी
  4. वेलची पावडर एक चमचा
  5. मैदा दोन वाटी
  6. रवा दोन ते तीन चमचे
  7. मीठ
  8. गरम तेलाचे मोहन एक चमचा
  9. मीठ
  10. पाणी
  11. तळणीसाठी तेल
  12. तुप दोन चमचे

सूचना

  1. डाळीचे पीठ तुपावर भाजुन घ्या
  2. आता बुंदी पीठीसाखर डाळीचेपीठ व वेलची पावडर मीक्सरला फीरवा
  3. मैदा रवा मीठ व गरम तेल एकत्र करून पीठ भीजवा
  4. आता मळलेल्या पीठाची पुरी करा त्यावर मधोमध सारण ठेवा
  5. चमचाभर मैद्यात चमचाभर पाणी घालून पेस्ट करून पुरीच्या कोपर्या साईडला ह्या पेस्टचे बोट फीरवून पुरीचा रोल तयार करा
  6. अशा तऱ्हेचा
  7. सगळे रोल तयार करा
  8. तेलात सोनेरी डीप फ्राय करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Manasvi Pawar
Sep-26-2018
Manasvi Pawar   Sep-26-2018

Mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर