मुख्यपृष्ठ / पाककृती / खवयाची करंजी

Photo of Khava Karanji by Bharti Kharote at BetterButter
1214
5
0.0(0)
0

खवयाची करंजी

Sep-24-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खवयाची करंजी कृती बद्दल

महालक्षमी चा नैवेद्य

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. सारणासाठी. ...
  2. नारळाचा चव एक वाटी /सुखे खोबरे
  3. खवा एक वाटी
  4. खसखस दोन चमचे
  5. पीठी साखर एक वाटी
  6. वेलची पूड एक चमचा
  7. सर्व सुखामेवा दोन चमचे कूट
  8. एक चमचा तूप
  9. कव्हर बनवण्यासाठी
  10. मैदा तीन वाट्या
  11. किंचित मीठ
  12. दूध आवश्यकतेनुसार
  13. ग्रीन आणि ऑरेंज फूड कलर चिमूटभर
  14. साठा अर्धी वाटी
  15. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका वाडग्यात मैदा घेऊन त्यात मीठ आणी आवश्यकतेनुसार दूध घालून चांगल मळून घ्या
  2. कणिक चे समान दोन भाग करून एका भागात ग्रीन कलर आणि एका भागात ऑरेंज कलर घालून मळून घ्या. .
  3. दोन्ही भागां च्या पोळ्या लाटून खाली ऑरेंज पोळी ठेवून त्या वर साठा लावा..त्या वर ग्रीन कलर ची पोळी ठेवून परत साठा लावा. ..
  4. आता त्या ची गुंडाळी करून चाकूने लाटया करून घ्या. .
  5. त्यांच्या पूरया लाटून झाकून ठेवा. .
  6. आता गॅस वर कढाई ठेवा त्यात तूप घालून खवा तपकिरी होईपर्यंत परतावा. .
  7. आता नारळाचा चव परतून घ्या. .
  8. त्यात वेलची पूड सुखामेवा घालून चांगल मिक्स करून घ्या. .गॅस बंद करा. .
  9. आता पीठी साखर घालून मिक्स करा..
  10. आता पूरी मध्ये सारण भरून करंजी चा शेप दया. .
  11. पॅन मध्ये तेल तापत ठेवा आणि करंजी तळून घ्या. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर