मुख्यपृष्ठ / पाककृती / आटा धिरडे रोल्स

Photo of Aata Dhirde Rolls by Vaishali Joshi at BetterButter
493
2
0.0(0)
0

आटा धिरडे रोल्स

Sep-24-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आटा धिरडे रोल्स कृती बद्दल

हे रोल्स खुप सोपे आणि टेस्टी आहेत , एक एक रोल पिस हातावर प्रसाद म्हणून देऊ शकतो .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. १ १/२कप कणिक
  2. पीठी साखर १/२ कप
  3. डेसिकेटेड कोकोनट १/२ कप
  4. खसखस २ चमचे
  5. वेलची पावडर
  6. खायचा हिरवा रंग
  7. साजुक तूप

सूचना

  1. एका भांडयात कणिक घ्या त्यात २-३ चमचे पातळ केलेले साजुक तूप , थोड मीठ ,२ चमचे पीठी साखर , थोड़ी खसखस टाकुन एकत्र करा आणि त्यात पाणी घालून पातळ बैटर करून घ्या
  2. तयार बैटर १० मिनिटांसाठी तसेच ठेउन द्या नंतर रवीने एकदा घूसळून घ्या म्हणजे त्यात एक पण गुठळी राहणार नाही
  3. डेसिकेटेड कोकोनट , पीठी साखर , वेलची पावडर एकत्र करा आणि त्याचे दोन भाग करा एक भागात हिरवा रंग टाकून रंगित करून घ्या
  4. गैस वर नॉनस्टिक पैन वर तूपाने ब्रशिंग करून त्यावर तयार बैटर पातळ एकसारख पसरवा . झाकण ठेउन शिजवून घ्या . खालची बाजु थोड़ी सोनेरी झाली की प्लेट मधे काढून घ्या .
  5. त्यावर खसखस आणि डेसिकेटेड कोकोनट भुरभुरवा
  6. रोल घट्ट वळून घ्या
  7. छोट्या छोट्या तुकडयांत कापून घ्या त्यावर खोबर आणि खसखस स्पिंकल करा
  8. प्रसादा साठी तयार आहेत आटाधीरडे रोल्स

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर