Photo of Almond katli by Teju Auti at BetterButter
702
4
0.0(0)
0

बदाम कतली

Sep-24-2018
Teju Auti
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बदाम कतली कृती बद्दल

Healthy and sweet

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप बदाम पावडर
  2. १ कप किसलेले खोबर
  3. १/३ कप कंडेन्सड मिल्क

सूचना

  1. बदाम व खोबर एकञ बारीक करून घेतले.
  2. एका बाऊल मधे मिश्रण काढून त्यात कंडेन्सड मिल्क टाकून हलवून घेतले.
  3. कढईत मिश्रण घट्ट करायला ठेवले.व एका प्लेटला तूपाने हात फिरवून घेतला.व त्यावर मिश्रण ओतून दिल शेप मधे कट करून घेतले थोडा वेळ सेट होवून दिले. सव्हॆ हाटॆ बदाम कतली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर