Photo of LEMON rice( chitranna) by Aditi Bhave at BetterButter
1164
2
0.0(0)
0

चित्रांना

Sep-25-2018
Aditi Bhave
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चित्रांना कृती बद्दल

कर्नाटक मध्ये सणावाराला नेवैद्य साठी लागणारा पटकन होणारा भाताचा प्रकार .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • कर्नाटक
  • पॅन फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. भात- 2 वाट्या
  2. लिंबू - 1
  3. सुकी मिरची - 1 ,2
  4. शेंगदाणे- पाव वाटी
  5. भाजकी डाळ- 2 चमचे
  6. उडदाची डाळ- 1 चमचा
  7. कडीपत्ता, हळद, हिंग, मोहरी ,
  8. मोहरी पावडर- अर्धा चमचा
  9. मीठ - चवीनुसार

सूचना

  1. प्रथम भात शिजवून घ्या. थंड होऊ द्या.
  2. कढईत तेल तापवून घ्या . मोहरी ,भरपूर हिंग, कडीपत्ता , सुकी मिरची घालून फोडणी करून त्यात उडदाची डाळ तळून घ्यावी.
  3. शेंगदाणे , डाळे घालून हळद घालून परतावे.
  4. मिक्स करावे.
  5. गॅस बंद करून त्या कढईत शिजवलेला भात, लिंबू रस, मीठ , मोहरी पावडर घालून मिक्स करावे.
  6. साखर हवी असेल तर घालू शकता.
  7. देवाला नेवेद्य दाखवण्यासाठी चित्रांना किंवा lemon rice तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर