Photo of Besan Laddu by Bharti Kharote at BetterButter
828
2
0.0(0)
0

बेसन लाडू

Sep-25-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन लाडू कृती बद्दल

महालक्षमी नैवेद्य

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. बेसन 4 वाटी
  2. एक वाटी रवा
  3. 2 वाटी साजूक तूप
  4. 2 वाटी पीठी साखर
  5. एक चमचा वेलची पूड
  6. सुखामेवा 2 चमचे
  7. सजावट साठी ड्रायफ्रुटस

सूचना

  1. गॅस वर कढाई ठेवा त्यात तूप घालून बेसन तपकिरी कलर होईपर्यंत खमंग भाजून घ्या. .
  2. आता एका परातीत काढून घ्या. .
  3. त्याच कढाई मध्ये तूप टाकून रवा भाजून घ्या. .तो पण परातीत काढून घ्या.
  4. आता सुखामेवा तूपात परतवून घ्या. .आणि परातीत काढून घ्या. .गॅस बंद करा. .
  5. परातीतील सर्व मिश्रण एकजीव करा त्यात पीठी साखर आणि वेलची पूड घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  6. तूप आवश्यकतेनुसार कमी जास्त घालू शकता. .
  7. आणि मिश्रण गरम असतांनाच लाडू बांधा..
  8. वरतून ड्रायफ्रूटस ने सजवा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर