Photo of Vatali Dal by Archana Lokhande at BetterButter
354
2
0.0(0)
0

वाटली डाळ

Sep-25-2018
Archana Lokhande
240 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वाटली डाळ कृती बद्दल

वाटली डाळ खासकरून अनंत चर्तुथीला गणपती विसर्जन आणि चैत्र गौरींसाठी केली जातेे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. हरभरा डाळ १ वाटी
  2. आवडीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या
  3. जिरे १ चमचा
  4. आल १ "
  5. फोडणीसाठी
  6. जिरे
  7. मोहरी
  8. कडीपत्ता
  9. हिंग
  10. हळद
  11. लिंबाचा रस
  12. सजावटीसाठी
  13. कोथिंबिर

सूचना

  1. हरभरा डाळ ४-५ तास भिजत घालून ठेवली.
  2. पाच तासांनी मिक्सरच्या भांड्यात भिजलेली डाळ,मिरच्या, जिरे आणि आल घालून मिक्सरला फिरवून घेतले.(जास्त बारीक नको मोठे मोठे वाटून घ्यावे)
  3. आता एका वाडग्यात वाटलेली डाळ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स केले.
  4. कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कडीपत्ता, हिंग घालून फोडणी करून घेतली आणि गँस बंद केला.
  5. गँस बंद करून त्यात लिंबाचा रस घातला आणि ही फोडणी मिश्रणावर ओतली.
  6. सर्व छान मिक्स करून घेतले.
  7. वरून कोथिंबीर घालून मिक्स करून घेतले आणि तयार झाली प्रसादाची वाटली डाळ.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर