BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / तंबीट लाडू

Photo of TAMBIT LADU by आदिती भावे at BetterButter
0
1
0(0)
0

तंबीट लाडू

Sep-25-2018
आदिती भावे
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तंबीट लाडू कृती बद्दल

तंबीट चे नागपंचमीला नागाच्या नेवेद्याला लागणारे पारंपरिक लाडू . सांगली , कर्नाटक च्या बोर्डर ला असलेल्या गावात व कर्नाटकात केले जातात.

रेसपी टैग

 • Tossing (Mixing with a spoon / spatula)
 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • अकंपनीमेंट
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 7

 1. भाजकी डाळ - पाव किलो
 2. तूप - पाव किलो
 3. गूळ - पाव किलो
 4. सुके खोबरे- अर्धी वाटी
 5. तीळ - पाव वाटी
 6. वेलची पूड - 1 चमचा

सूचना

 1. प्रथम डाळे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावीत. सुके खोबरे व तीळ भाजून घ्यावे.
 2. गूळ बारीक करून घ्यावा. कढईत गूळ घालून सारखं चमच्याने हलवत रहावे. पाणी घालू नये.
 3. गूळ पातळ झाला की त्यात तूप घालावे , गॅस बंद करावा.
 4. आता यात डाळ्या चे पीठ, सुके खोबरे, तीळ घालावेत.
 5. मिक्स करावे. वेलचीपूड घालून गरम असतानाच गुळाच्या ढेपेप्रमाणे लाडू वळावेत.
 6. लाडू
 7. नागपंचमीचा नेवैद्य तयार . खूप छान लागतात आणि पटकन होतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर