मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्याच्या पोळ्यांची खीर

Photo of sweet potato roti kheer by Triptila KS at BetterButter
567
1
0.0(0)
0

रताळ्याच्या पोळ्यांची खीर

Sep-26-2018
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्याच्या पोळ्यांची खीर कृती बद्दल

खिरे बरोबर पोळी खूप लोक खातात .रताळ्याच्या पोळ्यांची खीर ही स्वतःहून एक पूर्ण डीश होते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. दोन मध्यम रताळी
  2. दोन वाटी गव्हाचं पीठ
  3. दोनशे एमएल कंडेन्स्ड मिल्क
  4. ६ कप दूध
  5. चवीपुरतं मीठ
  6. काजू बदामाचे तुकडे १/४ वाटी
  7. तूप १/४ वाटी

सूचना

  1. रताळी प्रेशर कुकरमध्ये तीन शेट्टी उकडून घ्या आणि मॅश करा
  2. चवीपुरत मीठ घालून गवाच्या पीठात ती चांगली मळून घ्या
  3. अर्धा तास ठेवा
  4. छोटे गोल करून लाटून घ्या
  5. तव्यावर तूप घालून भाजून घ्या
  6. पोळीचे छोटे तुकडे करून तुपात परतून घ्या
  7. त्यात गरम दूध घालून शिजवून घ्या
  8. कंडेन्स्ड मिल्क घाला
  9. काजू बदामाचे तुकडे घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर