मुख्यपृष्ठ / पाककृती / छेना मुरकी मँगो फ्लेवर्ड

Photo of Chena Murki Mango Flevoured by Vaishali Joshi at BetterButter
739
3
0.0(0)
0

छेना मुरकी मँगो फ्लेवर्ड

Sep-26-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छेना मुरकी मँगो फ्लेवर्ड कृती बद्दल

छेना म्हणजे पनीर .हा एक बंगाली स्वीट चा प्रकार आहे आणि प्रसादासाठी एक छान ऑपशन आहे .द्यायला पण इझी आणि टेस्टी पण

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • वेस्ट  बंगाल
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पनीर १०० ग्राम
  2. साखर १ कप
  3. मैंगो इसेंस
  4. पिवळा रंग

सूचना

  1. पनीर चौकोंन तुकड्यात कापून घ्या
  2. गैस वर कढई तापत ठेवा त्यात साखर टाकून ती बुडेल एवढे पाणी टाकुन पाक करायला ठेवा
  3. साखर विरघळली की त्यात रंग , इसेंस टाकुन मिक्स करा आणि पनीर चे तुकडे घालून सतत ढवळत राहा .
  4. पाक घट्ट गोळी बंद झाल्यावर गैस बंद करून हलक्या हाताने परतत राहा पनीर चे तुकडे होणार नाही याची काळजी घेत.लगेच साखरेचे कोटिंग पनीर वर येत
  5. तयार आहे मैंगो फ्लेवर ची छेना /पनीर मुरकी
  6. नैवेद्य / प्रसाद तयार आहे दाखवण्यासाठी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर