मुख्यपृष्ठ / पाककृती / कोकोनट मिल्क फ्लेवरड शिरा !!

Photo of Coconut milk flavoured sheera by Anjali Suresh at BetterButter
596
4
0.0(0)
0

कोकोनट मिल्क फ्लेवरड शिरा !!

Sep-26-2018
Anjali Suresh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोकोनट मिल्क फ्लेवरड शिरा !! कृती बद्दल

फारच सोपं आहे हे डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • सौटेइंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. रवा- 1 कप
  2. साखर- १/२ कप
  3. दूध- १/२ कप
  4. कोकोनट मिल्क पावडर- २ मोठे चमचे
  5. पाणी- १/२ कप
  6. तूप -२ चम्मच
  7. पिस्ता - गर्निश करायला

सूचना

  1. एक पॅन ला गरम करून त्यात तूप टाका
  2. गरम झाल्यावर रवा टाकून कमी फ्लॅमे वर परतून घ्यावे
  3. नंतर कोकोनट मिल्क पावडर टाका आणि मिक्स करून घ्या
  4. मग दूध आणि पाणी ला मिक्स करून पॅन मधेय हळू हळू टाका आणि मिक्स करत जायचे नाही तर लम्प्स पडू शकतो
  5. मग साखर घालून मिक्स करून घ्या
  6. २ मिनिट शिजवून घ्यावे
  7. मग गॅस बंद करून घ्या
  8. पिस्ता घालून गर्निश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर