BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Terbuj chi mithai

265
3
0(0)
0

Terbuj chi mithai

Sep-26-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. मिल्क पावडर
 2. काजू पावडर
 3. काळे तीळ
 4. कंडेन्स मिल्क
 5. पीठी साखर
 6. मीठ

सूचना

 1. प्रथम मिल्क पॉवडर, पिठी साखर आणि काजु पावडर मिक्स करून कमी आचेवर मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवत राहा.
 2. मिश्रण एकजीव झाले की गॅस बंद करा.
 3. थंड होऊ द्या. मिश्रणाचे तीन भाग करा.
 4. प्रत्येक भागात वेगळा कलर म्हणजे लाल, आणि हिरवा मिक्स करा. आणि तेलाचा हात घेऊन गोळा बनवून घ्या
 5. लाल रंगाच्या गोळ्यांमध्ये काळे भाजलेले तीळ टाकून त्याचे छोटे गोळे बनवून घ्या.
 6. हिरवा आणि पांढरा रंगाची पाती बनवून घ्या. पहिले पांढरा रंगाची पाती घेऊन त्यात लाल गोळा ठेऊन प्याक करा. वरून हिरवा रंगाची पाती लावून गोळा बनवून घ्या.
 7. असें पूर्ण गोळे बनवून घ्या.
 8. फ्रीझ मध्ये 20 मीं सेट करा. आणि मग काढून त्याचे चाकूने तुकडे करा.
 9. एका गोळ्याच्या चार फोडी करा.
 10. झाली टरबूज ची मिठाई तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर