मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसन बर्फी

Photo of Besan Burfy by Bharti Kharote at BetterButter
664
2
0.0(0)
0

बेसन बर्फी

Sep-26-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन बर्फी कृती बद्दल

महालक्षमी चा नैवेद्य

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. बेसन पीठ 2 वाट्या
  2. अर्धी वाटी रवा
  3. एक वाटी साखर
  4. अर्धी वाटी साजूक तूप
  5. एक चमचा वेलची पूड
  6. दोन चमचे ड्रायफ्रूटस कूट
  7. अर्धी वाटी पाणी

सूचना

  1. गॅस वर पॅन मध्ये तूप टाकून बेसन पीठ खमंग भाजून घ्या. ..आणि एका ताटात काढून घ्या. .
  2. आता त्याच पॅन मध्ये रवा भाजून घ्या. .त्यात बेसन पीठ आणि वेलची पूड घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  3. एका पातेल्यात साखर आणि पाणि घालून पाक करून घ्या. ..एक तारी पाक झाल्या वर गॅस बंद करा
  4. पाकात भाजलेले मिश्रण घालून चांगल हलवा. ..एक जीव करून घ्या. .
  5. एका ताटाला तुप लावून त्या वर मिश्रण थापून वड्या कापून घ्या. .
  6. बदाम लावून सजवा..आणि नैवेद्य ठेवा. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर