मुख्यपृष्ठ / पाककृती / चवळीच्या दाण्यांची भाजी

Photo of Chavlichya danyanchi bhaji by Ujwala Surwade at BetterButter
615
0
0.0(0)
0

चवळीच्या दाण्यांची भाजी

Sep-26-2018
Ujwala Surwade
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चवळीच्या दाण्यांची भाजी कृती बद्दल

खान्देशी बेसिक रेसिपी आहे .शेंगदाणे लावून (प्रमुख घटक शेंगदाणे वाटून )केलेली अशी ही भाजी.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शेंगदाणे दीड मूठ
  2. हिरव्या मिरच्या ६ते ७
  3. लसूण पाकळ्या ८ते ९
  4. जिरं एक टेबलस्पून
  5. धनेपूड एक चमचा
  6. हळद पाव टीस्पून
  7. कोथिंबीर
  8. मीठ
  9. तेल
  10. पाणी
  11. अर्धा किलो चवळीच्या शेगांचे दाणे

सूचना

  1. प्रथम गँसवर लोखंडी तवा तापत ठेवा.
  2. नंतर तापलेल्या तव्यावर शेंगदाणे, जिरं
  3. हिरव्या मिरच्या वेगवेगळे भाजून घ्या.
  4. गार झाल्यावर मिक्सरमध्ये सर्व भाजलेले
  5. जिन्नस, लसूण ,कोथिंबीर वाटून घ्यावे.
  6. गँसवर कढईत तेल तापत ठेवा
  7. तेल तापल्यावर थोडे जिरं टाकून
  8. जिरं तडतडल्यावर मिक्सर मधील वाटण
  9. टाकून हळद,धनेपूड टाकून मसाला खरपूस
  10. परतवून घ्या. नंतर पाणी व मीठ घालून
  11. उकळी आल्यावर दाणे स्वच्छ धुवून
  12. उकळीत टाका. दाणे शिजल्यावर
  13. भाकरी भातासोबत कींवा चपाती सोबत
  14. खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर