मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा गुळ व तिळाचे मोदक

Photo of Shengadana til gula che moak by Rohini Rathi at BetterButter
712
2
0.0(0)
0

शेंगदाणा गुळ व तिळाचे मोदक

Sep-26-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा गुळ व तिळाचे मोदक कृती बद्दल

झटपट व लवकर तयार होणारे मोदक

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. शेंगदाणा अर्धी कप
  2. गूळ अर्धा कप
  3. तीळ पाव कप
  4. तूप एक टीस्पून

सूचना

  1. गूळ किसून घ्यावा
  2. शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्यावेत
  3. थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची साले काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  4. तीळ भाजून घ्यावे
  5. नंतर तिळा ची पावडर करून घ्यावी
  6. किसलेला गुळ शेंगदाणे तीळ एक चमचा तूप टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे
  7. मोदकाच्या साच्यामध्ये मिश्रण भरून मोदकाचा आकार देऊन घ्यावा
  8. अशाप्रकारे शेंगदाणे गुळ व तिळाचे मोदक तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर