मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदळाच्या पिठाचे मोदक

Photo of Rice flour modak by Rohini Rathi at BetterButter
875
3
0.0(0)
0

तांदळाच्या पिठाचे मोदक

Sep-26-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदळाच्या पिठाचे मोदक कृती बद्दल

स्वादिष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदळाची पिठ एक कप
  2. पिठी साखर एक कप
  3. गावरान तूप अर्धा कप

सूचना

  1. तांदळाचे पीक दोन वेळा चाळून घ्यावे
  2. मिक्सर मध्ये अर्धा कप तूप फेटून घेतल्या प्रमाणे वाटून घ्यावे
  3. नंतर तांदळाच्या पिठांमध्ये पिठीसाखर व सेत फेटूतूप एकत्र करून म सळून घ्यावे
  4. मोदकाच्या यंत्रामध्ये तयार पीठ घालून मोदकाचा आकार द्यावा
  5. अशाप्रकारे तयार तांदळाच्या पिठाचे मोदक नैवेद्यासाठी वापरावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर