Photo of Kaju Vadi by Nivedita Walimbe at BetterButter
1257
1
0.0(0)
0

काजू वडी

Sep-26-2018
Nivedita Walimbe
600 मिनिटे
तयारीची वेळ
600 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजू वडी कृती बद्दल

प्रसादासाठी ह्या वड्या उत्तम, झटपट होतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. काजू 200ग्रॅम
  2. साखर 150 ग्रॅम
  3. साजूक तूप 1चमचा
  4. पाणी पाव वाटी

सूचना

  1. प्रथम काजू पूड करून घ्या
  2. साखर, तूप, पाणी एकत्र करून एकतारी पाक बनवा
  3. त्यात काजू पूड घालून घोटत रहा
  4. गॅस बारीक असावा
  5. त्याचा एकत्र गोळा होऊ लागला की ताटात तूप लावून त्यावर गोळा थापावा
  6. प्लॅस्टिक पिशवी वर ठेवून वड्या एकसारख्या जाडीच्या लाटाव्या
  7. लगेच चौकोनी वड्या पाडाव्या
  8. बाप्पाचा प्रसाद तय्यार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर