Photo of Paan Modak by Chhaya Paradhi at BetterButter
379
0
0.0(0)
0

पान मोदक

Sep-26-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पान मोदक कृती बद्दल

पान मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. खवा पाव किलो
  2. साखर १/२कप
  3. ओल खोबर १/२कप
  4. तयार पानांचे विडे २ (कात चुना व सुपारी न टाकता)
  5. खाण्याची पाने २
  6. हिरवा कलर १/४च
  7. दुध २च

सूचना

  1. खवा व साखर परतुन घ्या
  2. ७-८तास खव्याचे मिश्रण थंड करा
  3. तयार पानांचे विडे व पाने मिक्सरमध्ये टाका
  4. मिक्सर मधुन पेस्ट करा
  5. ओले खोबर कढईत परतुन घ्या
  6. खवा व खोबरे मिक्स करा
  7. पानाची पेस्ट मिक्स करा
  8. हिरवा कलर व दुध मिक्स करा
  9. सगळ्या सारणाचे साच्याच्या साहाय्याने मोदक करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर