मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टॉबेरी कोकनट मोदक

Photo of Strawberry Cocout Modak by Chhaya Paradhi at BetterButter
464
1
0.0(0)
0

स्टॉबेरी कोकनट मोदक

Sep-26-2018
Chhaya Paradhi
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टॉबेरी कोकनट मोदक कृती बद्दल

स्टॉबेरी कोकनट मोदक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. डेसिकेटेड कोकनट २कप
  2. मिल्कपावडर १/२कप
  3. साखर घातलेला खवा १कप
  4. स्टॉबेरी क्रश ३-४च
  5. पिंक कलर २थेंब
  6. स्टॉबेरी इसेन्स २थेंब
  7. तुप १च

सूचना

  1. साखर खव्याचे थंड व घट्ट झालेले मिश्रण ताटात मोकळे करा
  2. कढईत तुप गरम करा
  3. गरम तुपात डेसिकेटेड कोकनट परतुन घ्या
  4. त्यात मिल्क पावडर मिक्स करा
  5. खवा मिक्स करा
  6. स्टॉबेरी क्रश मिक्स करा
  7. पिंक कलर मिक्स करा
  8. स्टॉबेरी इसेन्स मिक्स करा
  9. सगळे मिश्रण मिक्स करा
  10. मोदक साच्यातुन मोदक करा
  11. मोदकांची सजावट करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर