BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मिठे गुलाब

Photo of Mithe gulab by Minakshi Jambhule at BetterButter
0
3
0(0)
0

मिठे गुलाब

Sep-27-2018
Minakshi Jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिठे गुलाब कृती बद्दल

गोड पदार्थात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला.छान झाले गुलाब आणि क्रिसपी पण .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा 1 वाटी
  2. मीठ
  3. बेअकिंग पावडर 1/2चमचा
  4. खाण्याचा सोडा 1/2 चमचा
  5. दूध
  6. फूड कलर
  7. तेल

सूचना

  1. प्रथम मैदा घेतला. त्यात बेकिंग पावडर आणि सोडा टाकला.
  2. मीठ, फूड कलर, आणि मोहन टाकून दुधाने भिजवून घेतले.
  3. त्याची पोळी लाटून चाकूने वळणदार कापून घेतले.
  4. गोलाकार करत गुलाब बनवला.
  5. आणि तेलात तळून घेतले
  6. कढईत पाक तयार करून त्यात टाकले.
  7. आणि सर्व्ह केले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर