मुख्यपृष्ठ / पाककृती / गुलाब जामुन समोसा

Photo of Gulab jamun samosa by seema Nadkarni at BetterButter
1393
2
0.0(0)
0

गुलाब जामुन समोसा

Sep-27-2018
seema Nadkarni
60 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुलाब जामुन समोसा कृती बद्दल

नैवेद्य दाखवला काही तरी नवीन म्हणून...

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप मैदा
  2. 2 चमचा तूप
  3. 1/4 टि स्पून मीठ
  4. तळण्यासाठी तेल
  5. 6-7 नंग गुलाब जाम ( तुम्हाला हवे तितके घेऊ शकत)
  6. 1/4 कप मावा
  7. 1 कप साखर
  8. 1/2 कप पाणी
  9. 1 चमचा लिंबाचा रस

सूचना

  1. एका बाउल मध्ये मैदा, तुप एकत्र करून मूठ वळेल असे झाले की त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. 1/2 तास झाकून ठेवावे.
  2. पातेल्यात साखर व पाणी एकत्र करून पाक करायला ठेवावे. दोन तारी पाक तयार करून घ्या.
  3. आता पीठाचे गोळे तयार करून, लाटून समोसा चे त्रिकोण आकार बनवुन त्यात एक गुलाब जाम व थोडा मावा असे सारण भरून समोसे तयार करून घ्या.
  4. तेल तापवून त्यात हे समोसे तळून घ्यावे. व बनविलेल्या पाकात हे समोसे 1/2 ठेवून घ्यावे.
  5. पाकात मूरलेले समोसे बाहेर काढून त्या वर पिस्ता - काजू व बदाम ची काप नी डेकोरेशन करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर