मुख्यपृष्ठ / पाककृती / चोको लावा समोसा

Photo of Choco lava samosa by seema Nadkarni at BetterButter
587
3
0.0(0)
0

चोको लावा समोसा

Sep-27-2018
seema Nadkarni
40 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चोको लावा समोसा कृती बद्दल

मुलांना आवडणारा प्रसाद...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप मैदा
  2. 2-3 चमचा तूप (मोहन साठी)
  3. पाणी पीठ मळायला
  4. 1 कप कूकिंग चोकलेट
  5. 1/2 कप फ्रेश क्रीम
  6. 2-3 चमचा ड्राय फ्रूट पावडर
  7. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. मैदा मध्ये तूप घालून मूठ वळेल असे झाले की थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
  2. कूकिंग चोकलेट व फ्रेश क्रीम घालून गॅस वर थोडे हलवून घ्या. त्यात ड्राय फ्रूट पावडर घालून मिक्स करावे. थंड झाल्यावर त्याचे गोळे करुन घ्या.
  3. छोटे छोटे गोळे तयार करून घ्या
  4. मैदा चे छोटे छोटे गोळे करून त्याची पुरी तयार करून त्यात चोकलेट चे मिश्रण भरून घ्यावे.
  5. कडा चिटकवाय ला थोडा मैदा व पाणी एकत्र करून लावावे. व समोसे तयार करून घ्या.
  6. तेल तापवून त्यात हे समोसे तळून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर