Photo of Balushahi by Rohini Rathi at BetterButter
552
2
0.0(0)
0

बालुशाही

Sep-27-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बालुशाही कृती बद्दल

सोपी व लवकर तयार होणारी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा 250 ग्राम
  2. तुप 100 ग्राम
  3. दही एक टेबल स्पून
  4. तूप तळण्यासाठी
  5. साखर दोन कप
  6. विलायची पावडर अर्धा टी स्पून
  7. चांदीचे वर्क

सूचना

  1. टाटा मध्ये तूप हलके व पांढरे होईपर्यंत फेटावे
  2. नंतर त्यात दही व मैदा घालून एकत्र करून पाण्याच्या साहाय्याने पीठ मळून घ्यावे
  3. तयार पिठाचे छोटे छोटे चपटे गोळे बनवून मध्यभागी अंगठ्याने दाबून घ्यावे
  4. तूप गरम करून मंद आचेवर गोळे लालसर होईपर्यंत तळावे
  5. बालुशाही ला थंड करून घ्यावी
  6. साखरे मध्ये अर्धा कप पाणी घालून एक उकळी पर्यंत चमच्याने हलवून पाक बनवून घ्यावा
  7. नंतर त्यात विलायची पावडर घालावी
  8. तयार बालुशाही पाकामध्ये घालून काढून घ्यावी
  9. बालुशाही वरती थोडेसे चांदीचे वर्क लावावे
  10. बालुशाही नैवेद्या साठी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर